Mahajalache Muktayan | महाजालाचे मुक्तायन
‘चित्तो जेथा भोयोशून्यो’ या आपल्या अजरामर कवितेत विश्वकवी रवींद्रनाथांनी अशा एका भयमुक्त जगाचे स्वप्न पाहिले, जेथे ज्ञानग्रहण आणि ज्ञानसंवर्धन मुक्तपणे होऊ शकेल. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘ओपन सोर्स' चळवळ आणि त्यातून उभी राहिलेली सॉफ्टवेअर निर्मितीची समांतर व्यवस्था. ओपन सोर्स सॉफ्टवेअरची सर्वात जास्त गरज भारतासारख्या देशाला आहे. वेगाने विस्तारणाया या लोकचळवळीच्या ऐतिहासिक, व्यवस्थापकीय, आर्थिक, मानसशास्त्रीय, सामाजिक आणि तात्त्विक अशा विविध पैलूंचा परामर्श घेणारी मनोज्ञ सफर !
आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-31-5
पहिली आवृत्ती - जुलै २०२३
चित्रकार - विकास गायतोंडे
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार -५.५ " X ८.५ "
बुक कोड - G-04-2023
पृष्ठ संख्या - २०४
वजन - २९३