मुग्ध मधुर | Mugdha madhur

मुग्ध मधुर | Mugdha madhur

'ऋतुप्राप्ती, विवाह, गर्भधारणा, बाळंतपण, मातृत्व, चाळिशी, ऋतुनिवृत्ती आणि वृद्धत्व या स्त्री-जीवनातील सर्वच टप्प्यांवर स्वत:ला कसे प्रगल्भ केले पाहिजे, हे एका डॉक्टरच्या अधिकारवाणीने सांगणारे.... ... आणि प्रेमविवाह, दत्तकविधान, वृद्धश्रम, कौटुंबिक-कलह, संस्कार-शिक्षण, आहार-विवाह आणि व्रतवैकल्य, अशा सामाजिक विषयांवरसुद्धा मैत्रिणीशा हितगुज करावे तसे वाचकांशी सुसंवाद साधणारे, नामवंत स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ.वैजयंती खानविलकर यांच्या रविवार ‘सकाळ’ मधील ‘मुग्ध मधुर’ या लेखमालेचे सर्वांगसुंदर पुस्तक. '

'Pages: 268 Weight:300 ISBN:978-81-7434-164-8 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:एप्रिल 2012 पहिली आवृत्ती:डिसेंबर 1999 Illustrator:कमल शेडगे'

M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save
₹ 30 (10%)

More Books By Dr. Vaijayanti Khanvilkar | डॉ. वैजयंती खानविलकर