
Langdi aaji aani rawan mama | लंगडी आजी आणि रावण मामा
'अशोक डांगे यांनी साकारली आहेत,
ही त्यांच्या स्मरणसाखळीतली माणसं !
पन्नाससाठ वर्षांपूर्वीचं कोकणातलं खडतर जीवन.....
त्यात आपापल्या कुवतीनुसार वाट शोधणारी माणसं.
एकीकडे लंगडी दयाळू आजी !
दुसरीकडे क्रूर रावणमामा आणि शूर पाध्ये अण्णा !
बाकी मध्ये आहेत परिस्थितीनुसार वाकणारी माणसं
कधी दुबळी ठरणारी, कधी स्वार्थी होणारी.
पण स्वत:च्याच नादात चिवटपणे जगणारी !
हे पुस्तक म्हणजे
दारिद्र्याच्या आटपाट नगरातल्या अगतिक माणसांची कहाणी.
कोकणच्या ग्रामीण जीवनावरील ही साठा उत्तराची कहाणी,
पाचा उत्तरी कथन केलेली !
ISBN: 978-81-7434-526-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५ "
- पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०११
- मुखपृष्ठ आणि आतील रेखाचित्रे : बाळ ठाकूर
- राजहंस क्रमांक : B-03-2011