Krushisadhak | कृषिसाधक

Krushisadhak | कृषिसाधक

'वडलांचा आदेश शिरसावंद्य मानून, आयुष्यभर निष्काम कर्मयोग आचरीत आलेल्या जयंतराव पाटलांची ही जीवनकहाणी आहे. कृषिक्षेत्रातले आपले सखोल ज्ञान आणि प्रदीर्घ अनुभव उपयोगात आणून आदिवासींच्या जीवनात समृध्दीचा प्रकाश आणणा-या एका प्रयोगशील नियोजनकर्त्याची ही गाथा आहे. ठाणे जिल्ह्यातील बोर्डीसारख्या एका मागासलेल्या भागाचा कायापालट घडवून आणणा-या फळशेतीच्या क्रांतिकारक उपक्रमाची ही अनुकरणीय अशी कथा आहे. जयंतराव पाटलांसारखीच साधी, सरळ आणि तरीही समाधानाची समृध्दी मिळवून देणारी... '

'Pages: 236 Weight:255 ISBN:978-81-7434-321-5 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:सप्टेंबर 2006 पहिली आवृत्ती:मे 2005 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save
₹ 15 (10%)
Out of Stock

More Books By Dr. Jaynat Patil | डॉ. जयंत पाटील