Kidneyvishayi bolu kahi | किडनीविषयी बोलू काही...

Kidneyvishayi bolu kahi | किडनीविषयी बोलू काही...

'माणसाच्या शरीरातला ‘किडनी हा एक महत्त्वाचा अवयव. दैनंदिन चयापचयापासून अनेक शारीरिक क्रियांमध्ये किडनीचा मोलाचा सहभाग असतो. या किडनीचे आरोग्य का बिघडते ? बिघडलेल्या किडनीमुळे आयुष्य धोक्यात का येते ? किडनीचे आरोपण म्हणजे काय ? ते कशासाठी करतात ? डायलिसीस कोणाला उपयोगी ठरते ? किडनीचे आरोग्य अबाधित ठेवायला कोणती काळजी घ्यावी ? सामान्य माणसाला पडणाऱ्या अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरे साध्यासोप्या भाषेत वैज्ञानिक पद्धतीने उलगडून दाखवणारे किडनीविषयी बोलू काही...'

'Pages - 192 Weight - 250 ISBN - 978-93-86628-91-6 Binding - कार्ड बाईंडिंग Size - 5.5 X 8.5 सद्य आवृत्ती - नोव्हेंबर 2019 पहिली आवृत्ती - नोव्हेंबर 2019 Illustrator - तृप्ती देशपांडे'

M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save
₹ 25 (10%)