खेळ खेळताना (६ ते १२ वयोगट) | Khel Kheltana

खेळ खेळताना (६ ते १२ वयोगट) | Khel Kheltana

'मुलांबरोबर प्रत्यक्ष खेळण्याचा अनुभव म्हणजे नव्या नव्या कल्पनांचा खजिना लुटणंच आहे. या अनुभवाला बालविकासाच्या अभ्यासाची जोड दिली आणि त्यातून उपयुक्त आणि मनोरंजक खेळांबद्दल माहिती तयार झाली. मुलांच्या बदलत्या गरजेप्रमाणे ह्या खेळांमधे बदलही सुचविले आहेत. '

'Pages: 28 Weight:-- ISBN: Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:ऑक्टोबर 2011 पहिली आवृत्ती:जानेवारी 1991 Illustrator:शंकर गोगाटे'

M.R.P ₹ 12
Offer ₹ 10.8
You Save
₹ 1.2 (10%)
Out of Stock