करून तर पहा | Karun tar paha

करून तर पहा | Karun tar paha

'या पुस्तकातल्या कलाकृतींसाठी खालील गोष्टींची आवश्यकता आहे. मुलांची कल्पनाशक्ती, थोडासा फावला वेळ, हौस आणि धडपड. पालकांची कल्पकता, मुलांना वेळ देण्याची तयारी आणि चिकाटी. याबरोबरीनं फक्त कागद, कात्री आणि सुईदोरा. '

'Pages: 150 Weight:255 ISBN:978-81-7434-725-2 Binding:कार्ड बाईंडिंग Size:7 X 9.5 सद्य आवृत्ती:मार्च 2014 पहिली आवृत्ती:जुलै 2007 Illustrator:गिरीष सहस्त्रबुद्धे'

M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save
₹ 15 (10%)

More Books By Neelambari Joshi | नीलांबरी जोशी