क.. क.. कॉम्प्यूटरचा | ka..ka.. Computercha

क.. क.. कॉम्प्यूटरचा | ka..ka.. Computercha

'८५ वर्षांच्या आपल्या अल्पशिक्षित आईलासुध्दा अल्पावधीत संगणक शिकवणा-या या जन्मजात लोकशिक्षकाचे संगणक शिक्षणाचे हे मजेदार पुस्तक आहे. एखाद्या विनोदी कादंबरीप्रमाणे एका बैठकीतच तुम्ही ते जेव्हा हातावेगळे कराल तेव्हा संगणकाबाबतची तुमची भीतीच गेलेली असेल असे नव्हे, तर तुम्हाला स्वत:मध्येही एक वेगळेपण जाणवेल. संगणक विषय सोपा करणारे अंक-लिपीपेक्षाही सोपे असे सचित्र पुस्तक. '

'Pages: 240 Weight:395 ISBN:978-81-7434-665-0 Binding:कार्ड बाईंडिंग Size:7 X 9.5 सद्य आवृत्ती:फेब्रुवारी 2016 पहिली आवृत्ती:ऑक्टोबर 1999 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 275
Offer ₹ 206
You Save
₹ 69 (25%)