 
            Jal Aakramile | जल आक्रमिले
समुद्र पिऊन टाकणा-या अगस्ती ऋषींच्या जिद्दीनं
सहा सागरांना जिंकणारी एवढीशी पोर !
रौंद्र लाटांत, जीवघेण्या थंडीत मासोळी होऊन
समुद्र पार करणारी ही ‘सागरकन्या’ !
तिची आणि तिच्या आईवडलांच्या
खडतर तपश्चर्येची ही अजब कहाणी.
                ISBN: 978-81-7434-363-5
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती :ऑक्टोबर २००६
- सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०१२
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : J-02-2006
 
                             
      
                                 
                