इस्त्रोतले माझे ते दिवस ...| Isrotle Maze te diwas

इस्त्रोतले माझे ते दिवस ...| Isrotle Maze te diwas

'उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडणं किती अवघड असतं? एक रुपयाचं नाणं 10 कि.मी. अंतरावरून बंदुकीनं अचूक टिपण्याएवढं! हे साधलं भारतीय शास्त्रज्ञांनी. ही कथा त्यांचीच! त्यांनी पाहिलेल्या अफाट स्वप्नांची. त्यांच्या अथक प्रयत्नांची, परिश्रमांची. त्यांच्या अपयशाची, अपयशातूनही टिकलेल्या जिद्दीची! आणि सामान्य भारतीयांबाबत त्यांना असलेल्या कळकळीची- '

'Pages: 146 Weight:165 ISBN:978-81-7434-340-6 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:फेब्रुवारी 2010 पहिली आवृत्ती:डिसेंबर 2005 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 125
Offer ₹ 112.5
You Save
₹ 12.5 (10%)
Out of Stock