Hasre Dukkha | हसरे दु:ख

Hasre Dukkha | हसरे दु:ख

'माझं आयुष्यच नाटयमय आहे. 

तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव 

माझ्या चित्रपटांवर पडणारच. 

त्यातील सारं वास्तव 

मी स्वत:च अनुभवल्यामुळे 

माझे चित्रपट जिवंत वाटतात. 

नकळत मी लोकांना 

जीवनातलं दु:ख दाखवून देतो'. 


आपल्या हस-या मुखवटयातून 

जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या 

मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी. 

ISBN: 978-81-7434-691-9
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : ऑगस्ट १९९३
  • सद्य आवृत्ती : जून २०२२
  • मुखपृष्ठ व आतील चित्रे : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : H-01-1993
M.R.P ₹ 550
Offer ₹ 495
You Save ₹ 55 (10%)

More Books By B. D. Kher | भा. द. खेर