Hasa ki! | हसा की!
मानवात जे नाही त्याची भरपाई म्हणून
त्याला कल्पनाशक्ती मिळालीय
नि जे आहे ते सुसह्य व्हावे म्हणून
त्याला विनोदबुध्दी मिळालीय...
विनोदाच्या अशा काही
रंगीबेरंगी तुकड्यांचं एक संकलन
ISBN: 978-81-7434-197-6
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५ " X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २०००
- सद्य आवृत्ती : जून २०१२
- मुखपृष्ठ : मनोहर सप्रे
- राजहंस क्रमांक : J-02-2000