Goshtivelhal | गोष्टीवेल्हाळ

Goshtivelhal | गोष्टीवेल्हाळ

'कथेसाठी कठीण दिवस असताना हा वाड्मयप्रकार समर्थपणे हाताळणा-या आजच्या मोजक्या कथालेखकांपैकी मधुकर धर्मापुरीकर हे महत्वाचे नाव. आशय - विषयानुरूप लेखनशैली, कथेला विनोदी होऊ न देता कथेतला विनोद सांभाळणे आणि अनुभवांचा अगदी वेगळ्या प्रकारचा निवडलेला परिसर ही धर्मापुरीकरांच्या कथांची महत्वाची वैशिष्ट्ये. आजची कथा ही आशय-अनुभवाच्या दृष्टीने परिपक्व होत आहे, मात्र त्याकडेच अधिक लक्ष दिल्याने तिच्या गोष्टीरुपाला धक्का पोचतो आहे. मधुकर धर्मापुरीकर यांची कथा त्यांच्या कथनशैलीमुळे आपले गोष्टीरूप सांभाळून उभी असते. धर्मापुरीकारांची कथा वाचनीय होते आणि लक्षणीय ठरते ती यामुळेच. '

'Pages: 164 Weight:215 ISBN:978-81-7434-522-6 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जानेवारी 2011 पहिली आवृत्ती:जानेवारी 2011 Illustrator:रवि मुकुल'

M.R.P ₹ 140
Offer ₹ 126
You Save
₹ 14 (10%)
Out of Stock

More Books By Madhukar Dharmapurikar | मधुकर धर्मापुरीकर