गणित गप्पा (भाग-१) | Ganit Gappa (Bhag-1)

गणित गप्पा (भाग-१) | Ganit Gappa (Bhag-1)

'गणित म्हणजे किचकट आकडेमोड ! छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ ! गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या! छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी! अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण! गणित अजिबात आवडत नसणाऱ्या अन् गणिताशिवाय इतर आवड नसणाऱ्या गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्या साऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या - विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांना गणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या - गणितगप्पा '

आय.एस.बी.एन. नं. - 978-81-7434-748-0
पहिली आवृत्ती - जुलै २०१४ / सद्य आवृत्ती - डिसेंबर २०२२
चित्रकार - गिरीष सहस्त्रबुद्धे'
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५" X ८.५"
बुक कोड - G-01-2014
पृष्ठ संख्या - ८२
वजन - १२०

M.R.P ₹ 120
Offer ₹ 108
You Save
₹ 12 (10%)