
Elphinstone | एलफिन्स्टन
“..त्यांनी गोडीगुलाबीने प्रजेची मने राजी केली;
त्यांजपुढे आलेल्या मोठमोठया प्रश्नांचा उदार
अंत:करणाने निकाल करून लोकांस खुष ठेविले;
अत्यंत सुधारलेल्या प्रभूने अर्धवट सुधारलेल्या प्रजेचे
संगोपन कसें करावें हें पूर्णपणें जाणून मुंबई इलाख्याचें
राज्य चालविले इत्यादि गोष्टी जोपर्यंत लोक आठवतील,
तोपर्यंत एलफिन्स्टन साहेबांचे नांव मागे राहिल.”
ISBN: 978-81-7434-112-9
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च १९९०
- सद्य आवृत्ती : जानेवारी १९९९
- मुखपृष्ठ : हवालदार
- राजहंस क्रमांक : C-01-1990