एक 'इझम'... निरागस | Ek Isam... Niragas

एक 'इझम'... निरागस | Ek Isam... Niragas

'शिक्षण आाणि व्यवसायात यशस्वी झालेली ती! मुंबई महानगरात उच्चभ्रूंचे जीवन आनंदात जगत होती. पण एके दिवशी दैवाने जबरदस्त तडाखा दिला. ती व्यक्तिगत दु:खाने विव्हल झाली, निराशेच्या खोल गर्तेत गेली. अवचित एका क्षणी तिच्या लक्षात आले, आपल्यापेक्षा अधिक दु:खी माणसे भोवती आहेत. आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो. तिच्या निराशेला पंख पुâटले – त्यातून उभा राहिला ऑटिझमग्रस्त मुलांसाठी एक प्रकल्प. ती कहाणी – एक ‘इझम’... निरागस '

'Pages: 192 Weight:260 ISBN:978-81-7434-422-9 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जुलै 2011 पहिली आवृत्ती:जुलै 2008 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 225
Offer ₹ 202.5
You Save
₹ 22.5 (10%)