एक होती बाय | Ek hoti Bay

एक होती बाय | Ek hoti Bay

'`प्रभातकालच्या अभिनेत्रीच्या जीवनावरील ही कादंबरी ! ही आहे तिच्या कलाजीवनावरची आणि अविवाहित आईपणाची कहाणी ! तिनं आयुष्यात खूप काही मिळवलं, आणि तितकंच गमावलंही ! ती स्वतःच्या आंतरिक ऊर्मीनं जगली. सुखी की दुःखी ? यशस्वी की पराभूत ? कोणास ठाऊक ! पण तिची हिंमत असामान्य होती... '

'Pages: 386 Weight:445 ISBN:978-81-7434-523-3 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जानेवारी 2011 पहिली आवृत्ती:जानेवारी 2002 Illustrator:मनोहर दांडेकर'

M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save
₹ 30 (10%)