
Chala Cricket Shikuya | चला क्रिकेट शिकुया
सा-या भारताला एक बनवणारा अनोखा खेळ क्रिकेट.
हा खेळ नव्याने शिकणारे भावी खेळाडू .....
त्यांना हाताला धरून बॅट अन् चेंडू हाताळायला शिकवणारे कोच....
शाळा- कॉलेज अन् छोटया स्थानिक संघांपासून
दुलीप अन् रणजी करंडकांसाठी खेळणारा प्रत्येक जण ...
क्रिकेटविश्वाशी नाते सांगणा-या सा-यांना उपयुक्त ठरणारे
या खेळातल्या तज्ज्ञ, अधिकारी मार्गदर्शकाने लिहिलेले
क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे पुस्तक
ISBN: 978-81-7434-528-8
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५"
- पहिली आवृत्ती : मार्च २०११
- मुखपृष्ठ व आतील मांडणी : मनोहर दांडेकर
- राजहंस क्रमांक : C-01-2011