Baadha | बाधा

Baadha | बाधा

'... आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणा-या या आठ कथा. सूत्र एकच- कक्षेबाहेरची ओढ. वरकरणी गुण्यागोविंदानं संसार करताना बाधा होते, अन् माणसाला निराळी ओढ लागते. या सा-या कथा याच आकर्षणानं-मोहानं बाधलेल्या. पण कुठेतरी प्रामाणिकपणा, भयगंड, आशंका, भाबडेपणा, ओढ... अशा पुष्कळशा भानभावनांच्या सरमिसळीमुळे नीतीनियमांना उल्लंघूनही समाज-मर्यादेची चौकट न सोडलेल्या. आणि म्हणूनच आरपार... ही बाधा, हे आकर्षण याचा अत्यंत गांभीर्यानं केलेला विचार हे जसं या कथांचं वैशिष्ट्य, तसंच एकाच विषयाच्या कथांचा संग्रह हे आणखी एक वैशिष्ट्य. आकर्षणाची ही चमचमती बाधा-शिशीत काजवे ठेवावेत तशी- एकत्रित ठेवून पाहायचा प्रयत्न! '

'Pages: 166 Weight:0 ISBN:978-81-7434-516-5 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:डिसेंबर 2010 पहिली आवृत्ती:डिसेंबर 2010 Illustrator:रवि मुकुल'

M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save
₹ 15 (10%)
Out of Stock