Anandachya Dahee Disha | आनंदाच्या दाही दिशा

Anandachya Dahee Disha | आनंदाच्या दाही दिशा

ही आहे मुक्त मुशाफिरी..... नानाविध प्रदेशांची, भौगोलिक, तसेच मानसिकही. कधी पर्वतशिखरे आणि खोल द-यांत निसर्गाच्या विराट रूपांचा आनंद घेण्यासाठी केलेली, तर कधी स्टेमसेल्स, संप्रेरके आणि विकरे, या निसर्गाच्याच सूक्ष्मतम रूपांत बौध्दिक आनंद मिळवण्यासाठी केलेली. कधी शरीराची ताकद आजमावण्यासाठी, तर कधी स्वत:च्या मनात डोकावून प्रेयस, श्रेयस, नाती आणि समष्टी यांचे गुंते समजावून घेण्यासाठी केलेली. हेतू, साधने आणि साध्य काहीही असो, आहे कमालीची आनंददायी आणि चिंतनगर्भ.

आय.एस.बी.एन. नं. - 978-93-90324-76-7
पहिली आवृत्ती - ऑगस्ट २०२३
चित्रकार - सारंग जोशी
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार -५.५ " X ८.५ "
बुक कोड - H-07-2023
पृष्ठ संख्या - १९२
वजन - २४७

M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save
₹ 30 (10%)