अल्पसंख्य | Alpasankhya

अल्पसंख्य | Alpasankhya

'‘अल्पसंख्य’ या नावामुळे मनात उभ्या राहणा-या ‘त्याच न् त्याच’ प्रश्नांना पूर्ण छेद देणारी... बँक उद्योगाच्या पार्श्वभूमीवर ‘अल्पसंख्य’ आणि ‘बहुसंख्य’ या दोन्ही प्रकारच्या तुमच्या-आमच्यासारख्या माणसांचे जगण्याचे, लढण्याचे, हरण्याचे संदर्भ शोधणारी... कोणताही ‘अभिनिवेश’ नसलेली सुंदर कादंबरी – '

'Pages: 348 Weight:350 ISBN:978-81-7434-405-2 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:मार्च 2012 पहिली आवृत्ती:मार्च 2008 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save
₹ 30 (10%)