
Aivaj | ऐवज
'ब्रेकिंग न्यूजच्या वेडयापिश्या घाईपूर्वीचे
मराठी पत्रकारितेचे संथ पण विश्वासार्ह जग.
या जगात अठ्ठेचाळीस उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या,
वादळवारे साहसाने अंगावर घेतलेल्या,
यशाचे मान-सन्मान आणि
अपयशाचे तडाखे सोसलेल्या
एका पत्रकार-संपादकाच्या
जिंदादिल मुशाफिरीची
ही रसाळ, व्यावसायिक आत्मकथा.
ISBN: 978-81-7434-344-4
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २००६
- सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०१२
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : A-01-2006