अॅडमिरल भास्कर सोमण- नौसेनेचे सरखेल | Admiral Bhaskar Soman- Nauseneche sarkhel
'बेळगावसारख्या छोटया गावातला हुशार पण हूड मुलगा ते भारतीय नौसेनेचे सरसेनापती - सरखेल! आपल्या नेतृत्वगुणांच्या बळावर हे शिखर गाठणारा मराठी दर्यासारंग. आजच्या तरुणाईच्या महत्त्वाकांक्षेला, कर्तृत्वाला वाव देणारे अथांग क्षेत्र म्हणजे सेनादलातील सहभाग. या सहभागासाठी आवाहन करणारे प्रेरणादायी चरित्र अॅडमिरल भास्कर सोमण नौसेनेचे सरखेल '
'Pages: 248
Weight:305
ISBN:978-81-7434-443-4
Binding:कार्ड बाईंडिंग
Size:5.5 X 8.5
सद्य आवृत्ती:डिसेंबर 2009
पहिली आवृत्ती:मार्च 2009
Illustrator:सतीश देशपांडे'