आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर | Ayushyachi Maulyavan mati : Shilpakar karmarkar

आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर | Ayushyachi Maulyavan mati : Shilpakar karmarkar

'विनायक पांडुरंग करमरकर. कौशल्यपूर्ण शिल्पनिर्मितीचा सातत्यानं उत्कृष्ट आविष्कार! त्यांच्या १९२८मधील पुण्याच्या पहिल्या शिवस्मारकानं इतिहास घडवला. त्यानंतर करमरकरांनी भारतीय स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात आणि स्वानंदासाठी केलेल्या शिल्पांनी मापदंडच निर्माण केला. दिमाखात जगलेल्या या शिल्पकाराचं जीवन म्हणजे कला व व्यवहार यांचा मेळ आणि कोरणी व लेखणीचा अपूर्व संगम! '

आय.एस.बी.एन. नं. - 978-81-7434-935-4
पहिली आवृत्ती - ऑक्टोबर २०१५ / सद्य आवृत्ती - नोव्हेंबर २०२२
चित्रकार - सुहास बहुळकर'
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ६.७५ " X ९.५"
बुक कोड - J-03-2015
पृष्ठ संख्या - ३२८
वजन - ५२७ '

M.R.P ₹ 550
Offer ₹ 413
You Save
₹ 137 (25%)