आस्वादक संगीत समीक्षा | Aswadak Sangeet Samiksha

आस्वादक संगीत समीक्षा | Aswadak Sangeet Samiksha

'संगीत या कमालीच्या अमूर्त आणि शब्दांचा जाच नाकारणा-या कलाप्रकाराची समीक्षा, सौंदर्य-शास्त्राचे व्याकरण टाळून, आस्वादक रूपाने कशी करावी याचा वस्तुपाठ हा ग्रंथ देतो. संगीतक्षेत्राच्या क्षितीजावर कायम घुटमळणा-या लक्षवेधी प्रश्नांवरील परखड चर्चेबरोबरच, अनेक तीर्थरूप आणि प्रात:स्मरणीय सांगीतिक व्यक्तिमत्वांचा सविस्तर व थेट वेध या ग्रंथात घेतला आहे. विलक्षण प्रत्ययकारी शैलीत लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे नादब्रह्माची एक अखंड मैफलच आहे. '

'Pages: 218 Weight:265 ISBN:978-81-7434-249-2 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:एप्रिल 2003 पहिली आवृत्ती:एप्रिल 2003 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 160
Offer ₹ 144
You Save
₹ 16 (10%)
Out of Stock