Home / Authors / Rajiv Shastri | राजीव शास्त्री
Rajiv Shastri | राजीव शास्त्री

जन्म : ६ जुलै १९५५

व्यवसाय : विद्युत अभियंता आणि सल्लागार.

छंद : काव्यलेखन, ललित लेखन

प्रकाशित साहित्य :
* ‘मनातल्या मनातलं’ कवितासंग्रह; ७, जुलै २०१८

Rajiv Shastri | राजीव शास्त्री ह्यांची पुस्तके