Home / Authors / Radhika Kulkarni | राधिका कुलकर्णी
Radhika Kulkarni | राधिका कुलकर्णी
Radhika Kulkarni | राधिका कुलकर्णी

*** जन्म - संगमनेर, जिल्हा नगर.

* सध्या वास्तव्य भुवनेश्वर ओरिसा येथे.

* शिक्षण – बीएससी, एमए (इंग्रजी) बीएड

* महाविद्यालयीन मासिकातून लिखाणाची पहिली सुरूवात.

* २०१४/१५ च्या आसपास खऱ्या अर्थाने लिखाणाची पुनश्च सुरूवात झाली.

* अनेक कथा, (लघुकथा, दीर्घकथा) कविता लिहिल्या.

* लघुकथा- फिटे अंधाराचे जाळे, कांचन योग, देव तारी.. लोक काय म्हणतील? काळ आला पण...इत्यादी अनेक कथा प्रतिलिपी आणि ईरासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लिहिल्या.

* दीर्घकथा – वर्गमित्र, / घरकोन / विघ्नहर्ता / ऋणानुबंधाच्या - जिथून पडल्या गाठी, / फिरूनी नवी जन्मेन मी, /
म्हणून जग फसतं.. अशा असंख्य कथा आजवर लिहून झाल्या. बहुतांशी अप्रकाशित.

* बऱ्याच दिवाळी अंकांसाठीही कथा लिहिल्या.

* ‘द सीक्रेट मिशन’ हे पहिलेवहिले पुस्तक प्रकाशित.

Radhika Kulkarni | राधिका कुलकर्णी ह्यांची पुस्तके