Home / Authors / Mugdha Shewalkar-Manerikar | मुग्धा शेवाळकर-मणेरीकर
Mugdha Shewalkar-Manerikar | मुग्धा शेवाळकर-मणेरीकर

* २०१७ पासून शब्द तुझे नि माझे ब्लॉगवर सहलेखिका (mugdhasachin.wordpress.in) या ब्लॉगला ABP माझा व्दारे
आयोजित केलेल्या ब्लॉग माझा २०१८ या स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त)

* २०१८ मध्ये आषाढ सरी ही पत्ररूपी कादंबरी ई.बुक स्वरूपात प्रकाशित.

* २०१९ मध्ये किरात दिवाळी अंकात स्वप्न ही कथा प्रकाशित.

* २०२० मध्ये किरात दिवालीतर्फे आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील महिलांसाठीच्या खुल्या लेखन स्पर्धेत आभा या कथेला ५ वे पारितोषिक आणि दिवाळी अंकात प्रसिद्धी.

* २०२१ मध्ये विवेक साप्ताहिकाच्या युवाविवेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर कथालेखन.

* २०२२ लोकमत दिवाळी उत्सव (गोवा) मध्ये प्रवास ही कथा प्रकाशित.

* २०२३ गोवन वार्ता हुप्पा हुय्या बालविशेषांक मध्ये छोट्यांचा मोठा प्लान ही कथा प्रकाशित.

* २०२३ मध्ये विवेक साप्ताहिकाच्या शिक्षण विवेक या प्राथमिक व माध्यमिक गटासाठी प्रकाशित होणा-या मासिकांमधून नियमित लेखन.

*** वृत्तपत्रांतून लिखाण
* तरुण भारत मधील युवा

Mugdha Shewalkar-Manerikar | मुग्धा शेवाळकर-मणेरीकर ह्यांची पुस्तके