Home / Authors / Harshada Pandit | हर्षदा पंडित
Harshada Pandit | हर्षदा पंडित
Harshada Pandit | हर्षदा पंडित

श्रीरामपूरमध्ये ‘आरोही’ आणि ‘मैत्र’ परिवाराच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक
कार्यक्रमांचे संयोजन, दिग्दर्शन, संहितालेखन

तसेच हिंदी /मराठी भावसंगीताचे कार्यक्रम करून अनेक अपंग, अनाथ, अंध, एड्सग्रस्त, कॅन्सरग्रस्तांसाठी
कार्यरत असलेल्या संस्थांसाठी निधिसंकलन. अनेक अभिरुचिसंपन्न सांस्कृतिक कार्यक्रमांमधून दर्जेदार मराठी साहित्य ग्रामीण भागात विशेषतः महिलांपर्यंत पोहोचवण्याचा गेली तीस वर्षे अखंड प्रयत्न.

* ललित लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्पेâ कै.अनंत काणेकर पुरस्कार,
* गुंफियेला शेला ह्या पुस्तकास तसेच दै. लोकसत्ता-चतुरंग, दै.सकाळ-मधुरांगण इ. च्या ललित लेखन /कथालेखनात पारितोषिके. आकाशवाणीवर विविध विषयांवर व्याख्याने /मनोगते.
* अनेक सामाजिक संस्थांतर्पेâे साहित्य /सांस्कृतिक क्षेत्रातील गौरव पुरस्कार.

E-mail : harshadas.pandit@ yahoo.com

भ्रमणध्वनी - ९२२६२७२८१६

Harshada Pandit | हर्षदा पंडित ह्यांची पुस्तके