Home / Authors / Dr. Prasanna Dabholkar | डॉ. प्रसन्न दाभोलकर
Dr. Prasanna Dabholkar | डॉ. प्रसन्न दाभोलकर

* बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथे वैद्यकीय शिक्षण.

* पुणे विद्यापीठातून (सध्याचे सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ) मनोविकृतीशास्त्र यात एमडी आणि तत्वज्ञानात एम.ए. केले. दोन्ही परीक्षांमध्ये विद्यापीठात प्रथम क्रमांक.

* चाळीसहून अधिक वर्षे सातारा येथे मनोविकृतीतज्ञ, विवेकनिष्ठ उपचार पद्धती यांचे विशेष प्रशिक्षण, वैचारिक, सामाजिक, मानसिक, आध्यात्मिक आणि आता आबालवृध्दांसाठी लिखाण या क्षेत्रात रस.

* वैद्यकीय लिखाणाचे मराठीत भाषांतर आणि त्यावर मराठीतून स्वतंत्र लिखाण.

* मे. पुं. रेगे यांच्या वैचारिक लेखांचे मराठीत भाषांतर.

* मराठीत स्वतंत्र वैचारिक लिखाण. चाळीस हून अधिक कविता प्रसिध्द.

* मुलांसाठी गोष्टी आणि कविता. 'सारे कोड्यात पडू या' हे पुस्तक 'राजहंस 'तर्फे प्रसिद्ध.

* अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामात सक्रीय सहभाग.

* प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा पुणे येथील व्हिजिटर बोर्डावर शासनातर्फे मानद काम केले.

* संशोधनपर लिखाण आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध. (संशोधनास पुरस्कार प्राप्त)

* रामकृष्ण सेवा मंडळ, सातारा येथील वैद्यकीय आणि मुलांमधील कामात सहभाग.

Dr. Prasanna Dabholkar | डॉ. प्रसन्न दाभोलकर ह्यांची पुस्तके