Home / Rajhans / शिरीष शेवाळकर
शिरीष शेवाळकर photo

शिरीष शेवाळकर

शिरीष शेवाळकर

संचालक, निर्मितिप्रमुख

शिक्षण

मेकॅनिकल इंजिनिअरींग – कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे

पुणे इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी. ई. (मेकॅनिकल) १९८४ साली पूर्ण केले.

कार्यानुभव

  • बजाज ऑटो, जॉन्सन कन्ट्रोल्स, लिअर कॉर्पोरेशन, इंगरसोल रॅंड, अ‍ॅडिएंट, टाटा फिकोसा अशा नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम.
  • मुख्य कार्यकारी अधिकारी, व्हाईस प्रेसिडेंट, संचालक पदांवर काम.
  • चीन, इंडोनेशिया आणि थायलंड देशांतही कामाचा अनुभव.
  • ‘राजहंस’मध्ये निर्मितिप्रमुख म्हणून कार्यरत .

राजहंस डिजिटल

राजहंस अ‍ॅप्लिकेशन