Home / Rajhans / रेखा दिलीप माजगावकर
रेखा दिलीप माजगावकर photo

रेखा दिलीप माजगावकर

जन्मतारीख :- १४ नोव्हेंबर १९५३

शिक्षण :-  बी.ए. (अर्थशास्त्र, संस्कृत)

  • २७ वर्षे देना बँकेत काम केले.
  • १० वर्षे गरवारे बाल भवन (Recreation Centre) मध्ये काम
  • २००८ पासून ‘राजहंस प्रकाशना’च्या संचालिका म्हणून कार्यरत.
  • सामाजिक बांधिलकीचे भान
  • वाचनाचा छंद (विशेष आवड – चरित्र,आत्मचरित्र)
  • वृद्धाश्रमात जाऊन पुस्तकांचे अभिवाचन करण्याची आवड
  • कला – वॉटर कलर पेंटिंग
  • संगीत – हार्मोनियम वाजवणे