Home / Rajhans / आनंद वासुदेव हर्डीकर
आनंद वासुदेव हर्डीकर photo

आनंद वासुदेव हर्डीकर

जन्मतारीख

29 सप्टेंबर 1947

शिक्षण

एम. ए. (इतिहास)

कार्यानुभव

1969 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध वृत्तपत्रांतून व नियतकालिकांमधून आजपर्यंत सुमारे 2300 लेख प्रसिध्द. संपादकीय कामाचा विविधांगी अनुभव. विमुक्त पत्रकार या नात्याने विविध नियकालिकांप्रमाणेच सुमारे 100 स्मरणिकांचे संपादन.


  • 7 स्वतंत्र पुस्तकांचे लेखन
    1. गांधी, अशोक आणि राष्ट्राघात - 1969 (विजयंता प्रकाशन)
    2. जय बांगला, सोनार बांगला - 1972 (विजयंता प्रकाशन)
    3. अंतहीन संघर्ष - 1974 (श्री प्रकाशन)
    4. काळा हिटलर - 1978 (श्रीविद्या प्रकाशन)
    5. शापित पंजाब - 1985 (चंद्रकला प्रकाशन)
    6. लोकोत्तर जीवनव्रती - 1998 (अमृतसिध्दी प्रकाशन)
    7. कायदेआझम - 2005 (राजहंस प्रकाशन)
  • 4 अनुवादित पुस्तके
    1. दि आर.एस.एस.स्टोरी : मूळ लेखक : के.आर. मलकानी
    2. हिंदू कलादृष्टी (संस्कार भारती कशासाठी?) - मूळ लेखक - दत्तोपंत ठेंगडी
    3. कारगिलचे अपराधी कोण ? मूळ लेखक - अधीशकुमार
    4. देश माझा, मी देशाचा : मूळ लेखक - लालकृष्ण अडवाणी (पुस्तकातील एक भाग)
  • महाराष्ट्रात विविध ठिकाणी अनेक विषयांवर व्याख्याने
  • 2003 पासून ‘राजहंस प्रकाशना’त संपादक म्हणून कार्यरत. आतापर्यंत 125 हूनही अधिक पुस्तकांचे संपादन.