मुख्य पान / विशेष कार्यक्रम / अबोली | Rajhans Prakashan | Children Stories | Aboli

अबोली | Rajhans Prakashan | Children Stories | Aboli

06 May 2025 - 15 Jun 2025

अधिक माहिती

 महिन्याच्या सुट्टीत राजहंस प्रकाशन खास मुलांसाठी ऑडिओ स्टोरीजचा हा अनोखा खजिना घेऊन आलंय. मुग्धा शेवाळकर लिखित अबोली ही गोष्ट मीरा दांडेकर हिनं वाचलीय. ही गोष्ट आवडली का हे आम्हाला या गोष्टीला लाईक, कमेंट करून नक्की कळवा! सुट्टीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मुलांनीच मुलांसाठी वाचलेल्या या धमाल गोष्टी रिलीज होणार आहेत.

Event Details

Dates

06 May 2025 - 15 Jun 2025

Status

Active

Share This Event

Back to All Events