Balasahitya Lekhan shibir | बालसाहित्य लेखन शिबिर

Balasahitya Lekhan shibir | बालसाहित्य लेखन शिबिर

लिहिणाऱ्याचे हातच घ्या ! तुम्ही बालसाहित्याचे उत्तम वाचक आहात, हे आम्हाला माहीत आहे. आणि किती तरी मर्मज्ञ, रसिक वाचकांना असे वाटते की, ‘वाचता वाचता एक दिवस लिहिणाऱ्याचे हातच घ्यावे!’ हेही आम्हाला माहीत आहे. म्हणूनच अशा बालसाहित्य लिहू इच्छिणाऱ्या, लिहिण्यास सुरुवात केलेल्या आणि लिहीत असलेल्या वाचकमित्रांसाठी आम्ही योजले आहे - राजहंस बालसाहित्य शिबीर बालसाहित्यविषयक साहित्य अकादमी विजेते राजीव तांबे कालावधी: २७ व २८ ऑक्टोबर २०२० दु. २ ते ५ शिबिराचे शुल्क रु. ८००/- (रुपये आठशे) प्रत्येकी प्रवेश मर्यादित : फक्त चाळीस शिबिरार्थी शिबीरशुल्क ऑनलाईन भरता येईल. शिबिराचे नाव-नोंदणी शुल्क भरल्यानंतर आपले नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक rajhansworkshop1@gmail.com मेलवर कळवावा. फोन क्रमांक - ८३७ ८८३ ६८३६

हे शिबीर ऑनलाईन (झूम) होणार आहे. इथे शुल्क भरल्यानंतर आपल्याला ईमेल वर एक मेल येईल ज्यात आपली नावनोंदणी पूर्ण झाल्याचे तपशील असतील. २६ ऑक्टोबर ला झूम ची लिंक ईमेल वर मिळेल.

M.R.P ₹ 800
Offer ₹ 720
You Save
₹ 80 (10%)
Out of Stock

More Books By Rajiv Tambe | राजीव तांबे