अशी ही इंग्रजी (भाग ७वा) | Ashi hi Ingraji (Bhag 7)

अशी ही इंग्रजी (भाग ७वा) | Ashi hi Ingraji (Bhag 7)

'चागले इंग्रजी वाचायला-लिहायला आणि बोलायला येण्यासाठी मोठा शब्दसंग्रह अवगत हवा आणि अपेक्षित भाव समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचावा म्हणून कोणता शब्द कोठे व कसा वापरावा, हेही समजायला हवे. नेमके असेच मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे. सात्पहिक सकाळ या नियतकालिकातून मार्च १९९४ पासून आजपर्यंत सतत प्रकाशित होत असलेल्या अत्यंत लोकप्रिय सदरातील लेखांचे हे वाचकांच्या आग्रहास्तव प्रसिद्ध होणारे संकलन आहे. यापूर्वी प्रकाशित झालेल्या सहा भागांप्रमाणेच हा सातवा भागही तरूण विद्यार्थ्यांप्रमाणेच इंग्रजीच्या जिज्ञासू वाचकांनासुद्धा अत्यंत उपयुक्त वाटेल, अशी खात्री आहे. हे पुस्तक घ्या, वाचा आणि शब्दांची इंग्रजी श्रीमंती साध्य करा... '

'Pages: 210 Weight:235 ISBN: Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जानेवारी 2011 पहिली आवृत्ती:जानेवारी 2011 Illustrator:'

M.R.P ₹ 150
Offer ₹ 135
You Save
₹ 15 (10%)
Out of Stock