Home / Authors / Vishakha Patil | विशाखा पाटील
Vishakha Patil | विशाखा पाटील
Vishakha Patil | विशाखा पाटील

जन्मतारीख: 9 सप्टेंबर 1972

शिक्षण: एम.ए इंग्लिश

राजहंस प्रकाशित साहित्य:
१. जॉर्ज ऑर्वेल - करुन जावे असेही काही
२. धागे अरब जगाचे,-‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ आणि ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’ यांच्यातर्फे पुरस्कार
३. कल्चर शॉक - आखाती देश
४. सावध ऐका...चीन-पाकिस्तान युती : एक आव्हान -‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ यांच्यातर्पेâ पुरस्कार


* अलिबाग येथे तेरा वर्षं वरिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचं अध्यापन आणि इंग्रजी विभागप्रमुख.
* त्यानंतर बहारीनमधील विद्यापीठात अध्यापन आणि अभ्यासक्रमांची रूपरेखा ठरवण्याचं काम.

प्रकाशित पुस्तकं :
* Improve Your English Writing

Vishakha Patil | विशाखा पाटील ह्यांची पुस्तके