Home / Authors / Vilas Shelke | विलास शेळके
Vilas Shelke | विलास शेळके
Vilas Shelke | विलास शेळके

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त.
शासकीय सेवेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नावीन्यपूर्ण कामे.

* कोयना धरणाचे मजबुतीकरण व घाटघर जलविद्युतप्रकल्पाचे रोलर काँपॅक्टेड काँक्रीट प्रकारच्या धरणांचे काम. धरणांच्या बांधकामाच्या अनुभवावर दोन तांत्रिक पुस्तके
इंग्रजीमधून प्रसिद्ध :

१) डॅम्स आर फॉरएव्हर
२) रोलर काँपॅक्टेड काँक्रीट डॅम्स: अ‍ॅन इंडियन एक्सपिरीयन्स

प्रकाशित साहित्य :
१) ‘कॉलम’ हा अभियांत्रिकी प्रतिमांचा वापर केलेला काव्यसंग्रह (श्रीविद्या प्रकाशन १९८९)
२) गुलमोहोर - अभियंता कवीचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह (प्रेरणा प्रकाशन - २००७)
३) गोदेचं पाणी - (चरित्र) संपादक : विजयकुमार मोरे (गौरव प्रकाशन २०१०)
४) धरणसूक्त - कादंबरी (राजहंस प्रकाशन - २०२१)
५) मोगलाई - कादंबरी (राजहंस प्रकाशन - २०२२)

वाङ्मयीन पुरस्कार :
१) धरणसूक्त कादंबरीला पुणे नगर वाचन मंदिर, पुणे (जुलै २०२२)
२) धरणसूक्त कादंबरीला अंकुर साहित्य संघ, अकोला (ऑक्टोबर २०२२)
३) धरणसूक्त कादंबरीला ‘निळुभाऊ फुले’ - गिरणागौरव प्रतिष्ठान (जानेवारी २०२३)
दूरध्वनी : ०२५३ - २९५४२७७, मोबाईल - ९४२२२६१८२६
E-mail : shelkevilas1951@gmail.com.

Vilas Shelke | विलास शेळके ह्यांची पुस्तके