Home / Authors / Vidhyadhar Anaskar | विद्याधर अनास्कर
Vidhyadhar Anaskar  | विद्याधर अनास्कर
Vidhyadhar Anaskar | विद्याधर अनास्कर

*** एम. कॉम. डी.टी. एल. डी. एल. एल. and एल. डब्ल्यू. एल एल बी.

* व्यवसाय : कर सल्लागार

* 'दि महाराष्ट्र स्टेट को.ऑप. बँक्स असोसिएशन' या राज्यस्तरीय संस्थेवर पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधी.

* ''विद्या सहकारी बँके'चे विद्यमान अध्यक्ष.

* 'उद्यम सहकारी बँके'चे कार्यवाहक संचालक.

* 'पुणे जिल्हा सहकारी बँक्स' असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष.

* "दि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स and industries या संस्थेच्या एक्साईजविषयक समितीचे सदस्य.

* सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ अभ्यासक.

* वर्तमानपत्रांतून व विविध नियतकालिकांतून बँकिंगबद्दल विपुल लेखन.

* ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते.

Vidhyadhar Anaskar | विद्याधर अनास्कर ह्यांची पुस्तके