Home / Authors / Vasudhara Kashikar-Bhagwat
Vasudhara Kashikar-Bhagwat
Vasudhara Kashikar-Bhagwat

शिक्षण : एम.ए., एम. फिल (राज्यशास्त्र) एमजेएमसी (मास्टर्स इन जर्नलिझम अंड मास कम्युनिकेशन)

व्यवसाय : डायरेक्टर , i-Transform Skill Enhancers Private Limited Company

मुक्त पत्रकार, निवेदक, आशय लेखक.

* 'आयबीएन-लोकमत' या मराठी वृत्त्वाहिनीवर मुंबई येथे चार वर्षे सहसंपादक आणि वृत्तनिवेदक म्हणून काम.

* २०१० साली 'आयबीएन-लोकमत' वाहिनीवर काम करत असताना 'सर्वोत्कृष्ट स्त्री सूत्रधार' म्हणून (Best Female Anchor) अत्यंत मानाचा समजला जाणारा 'म.टा. सन्मान' प्राप्त.

* 'आयबीएन-लोकमत' वाहिनीवर 'सलाम महाराष्ट्र' या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींच्या सुमारे तीनशे मुलाखती.

* 'सकाळ' आणि 'साम' टीव्हीसाठी पुणे इथे उप-संपादक म्हणून दोन वर्षे कार्यरत.

* 'हिस्ट्री' या वाहिनीसाठी गुणवत्ता नियंत्रक (Quality Controller) म्हणून तीन वर्षे काम.

* एमपीएससीच्या वर्गांसाठी अध्यापन.

* रानडे इन्स्टिट्यूट ऑफ जर्नलिझम, पुणे विद्यापीठ इथे टीव्ही जर्नलिझम या विषयाच्या मानद प्राध्यापक म्हणून काम.

* गझल-शायरी,साहित्य,तत्त्वज्ञान, भाषा आणि राजकारण या विषयांची विशेष आवड.

Vasudhara Kashikar-Bhagwat ह्यांची पुस्तके