Home / Authors / Editor Vandana Bokil-Kulkarni | संपादन वंदना बोकील-कुलकर्णी
Editor Vandana Bokil-Kulkarni | संपादन वंदना बोकील-कुलकर्णी
Editor Vandana Bokil-Kulkarni | संपादन वंदना बोकील-कुलकर्णी

डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

* एस.एन.डी.टी. व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे एम.ए.ला अनेक वर्षे मराठी साहित्याचे अध्यापन केले असून सध्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पीएच.डी.साठी मार्गदर्शन करतात.

* `संपादित सानिया', `निवडक मंगला गोडबोले', `कथायात्रा', कथादीपावली' व `पांथस्थ' ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
* कथा आणि नाटक हे आस्थेचे आणि विशेष अभ्यासाचे विषय असून त्यावर अनेक संशोधन व समीक्षापर लेख लिहिले आहेत. ते विविध ग्रंथांमधून प्रकाशित झाले आहेत.
* केल्याने भाषांतर' या परकीयभाषेतून थेट मराठीत भाषांतरित होणार्‍या साहित्याला वाहिलेल्या
त्रैमासिकाच्या गेली १० वर्षे शैलीसंपादक आहेत.

तसेच `संवादसेतू' या दिवाळी अंकाच्या संपादक आहेत.
* साहित्य अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सातत्याने करत असतात.
* कथालेखन, ललित लेखन यांच्या मार्गदर्शनपर कार्यशाळा घेतात.
* विविध श्राव्य माध्यमे आणि माहितीपट-लघुपट यांसाठी संहितालेखन आणि सादरीकरण करतात.

Editor Vandana Bokil-Kulkarni | संपादन वंदना बोकील-कुलकर्णी ह्यांची पुस्तके