Home / Authors / Sunil Mali
Sunil Mali
Sunil Mali

पत्रकारितेमधील अनुभवी व्यक्तिमत्त्व. सध्या दै. पुढारी येथे कार्यरत.

* १९८४ पासून 'दै. केसरी', 'दै.लोकसत्ता', 'सकाळ', या वृत्तपत्रांमधे उपसंपादक, बातमीदार, वरिष्ठ बातमीदार, मुख्य बातमीदार तसेच सहयोगी संपादक या पदांवर काम.

* पुणे विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, भारतीय विद्या भवन, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय या संस्थांमधील पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांमध्ये बातमीदारी या विषयाचे अनेक वर्षे अध्यापन.

* नागरी समस्या, शहरीकरण, पर्यावरण हे विशेष अभ्यासाचे विषय. या विषयांवर सातत्यपूर्ण लेखन.

* पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी कै. वरुणराज भिडे पुरस्काराचे मानकरी.

Sunil Mali ह्यांची पुस्तके