Sudheer Devare | सुधीर देवरे
शिक्षण : विद्यावाचस्पति - एम.ए., पीएच.डी. (मराठी) पुणे विद्यापीठ, १९९८
भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाङ्मय यांचे अभ्यासक.
साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक.
अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन.
'ढोल' आणि 'संपृक्त लिखाण' या नियतकालिकांचे संपादक.
सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती.
सातव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान. (नेर-धुळे, २५ फेब्रुवारी २०२४)
कवितासंग्रह: डंख व्यालेलं अवकाश (मराठी) आदिम तालनं संगीत (अहिराणी) / भंग अभंग / फुटूच लागतात पंख
कादंबरी: मी गोष्टीत मावत नाही / टिंब, कादंबरी / सायकोचा तिढा /सोन्याची शाळा
आत्मकथन : पंख गळून गेले तरी / सहज उडत राहिलो
कथासंग्रह : माणसं मरायची रांग / अहिराणी वट्टा