Home / Authors / Subhash Avchat | सुभाष अवचट
Subhash Avchat | सुभाष अवचट

सुभाष त्र्यंबक अवचट हे मराठी चित्रकार, लेखक, कवी आहेत.

*** कारकीर्द
सत्यकथा, मौज, हंस, नवल साधना अशा अनेक नियतकालिकांची मुखपृष्ठे व चित्रांची सजावट

*** प्रकाशित साहित्य
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
धुरकटलेली कादंबरी
मॅडम कादंबरी
जी.ए. एक पोर्ट्रेट ललित
स्टुडिओ ललित ललित पॉप्युलर प्रकाशन २००५

Subhash Avchat | सुभाष अवचट ह्यांची पुस्तके