Home / Authors / Shrikant Deshmukh | श्रीकांत देशमुख
Shrikant Deshmukh | श्रीकांत देशमुख
Shrikant Deshmukh | श्रीकांत देशमुख

श्रीकांत देशमुख यांचे प्रकाशित साहित्य

कवितासंग्रह :
* बळीवंत (१९९७) द आषाढमाती (२००३)
* बोलावे ते आम्ही (२०१३) द लोळणफुगडी (२०२०)

ललितगद्य :
* पडझड वार्‍याच्या भिंती (२०१५)
* साखरकारखानदारीतले दादा (२०१६)

कादंबरी :
* पिढीजात (२०१९)

एकलनाट्य :
* नली (रूपांतर : शंभू पाटील)

वैचारिक :
* महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ (१९९७)
* कुळवाडीभूषण शिवराय (२०१३)

संपादन :
* महानोरांची कविता (समीक्षा संपादन, २००३)
* समकालीन साहित्य विचार (डॉ. कोत्तापल्ले गौरव ग्रंथ, २०१०)
* भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य : नव्या पिढीचे अर्धशतकोत्तर पुनरावलोकन (२०१५)

** महत्त्वाचे सन्मान
* साहित्य अकादमी सन्मान (२०१७)
* राज्य शासनाचा केशवसुत पुरस्कार (२०१४)
* महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) सन्मान (२००४)
* विशाखा साहित्य पुरस्कार
* लोकमंगल सन्मान, सोलापूर
भ्रमणभाष : ९४२२४३६७६९
ई-मेल :shrikantdeshmukh63@gmail.com

Shrikant Deshmukh | श्रीकांत देशमुख ह्यांची पुस्तके