Home / Authors / Shobha Bondre
Shobha Bondre
Shobha Bondre

मराठी आणि इंग्रजी साहित्यक्षेत्रातील यशस्वी लोकप्रिय लेखिका
जन्म : २६ ऑक्टोबर १९४६

प्रकाशित साहित्य :
• मस्त कलंदर • मुंबईचा अन्नदाता • नॉट ओन्ली पोटेल्स
• उंच उंच झोका • दादा नावाचा माणूस • एक मुठ्ठी आसमान
• सहावं महाभूत आणि मी

शब्दांकन :

• इडली ऑर्किड आणि मी • ही श्रीची इच्छा • एक असतो बिल्डर
इंग्रजीमध्ये अनुवाद
• Mumbai’s Dabbawala (Westland Ltd.)
• DHANDA, How Gujaratis do business
(Penguin Random House, India)
ह्या पुस्तकाला पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी ह्यांची प्रस्तावना आहे.
• The Sixth Element (Rumour Books, India)
राग दरबारी ¯ ११३
म् महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, मुंबई सकाळ इत्यादी दैनिके आणि माहेर,
जत्रा, स्त्री, किर्लोस्कर इत्यादी नामवंत मासिकांमधून स्तंभलेखन आणि
स्फुटलेखन
म् गेली अकरा वर्षे ‘अक्षर सरिता फौंडेशन’ ह्या संस्थेतर्पेâ शोभा बोंद्रे
आणि त्यांचे सहकारी महापालिकेच्या आणि अन्य मराठी शाळांमधल्या
गरजू मुलांना अवांतर वाचनाची गोडी लावण्यासाठी ‘वाचनाचा तास’ हा
उपक्रम राबवतात.
* प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये अभिनय
* ‘दूरदर्शन’ आणि ‘मॅजेस्टिक गप्पा’ यासाठी सूत्रसंचालन
* ‘दूरचित्रवाणी’वरच्या आभाळमाया, ऊनपाऊस ,अर्धांगिनी ,मानसी यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांसाठी संवादलेखन

पुरस्कार
• सातासमुद्रापार सर्वोत्कृष्ट कादंबरी, महाराष्ट्र राज्य - १९९७
• नॉट ओन्ली पोटेल्स सर्वोत्कृष्ट कथा, पुणे मराठी ग्रंथालय
• एक मुठ्ठी आसमान सर्वोत्कृष्ट कादंबरी, पुणे महानगरपालिका
• ‘वाचनाचा तास’ ह्या अभिनव उपक्रमासाठी, पुणे नगर वाचन मंदिरातर्फे ‘वाचन चळवळीतील आदर्श कार्यकर्ता’ पुरस्कार