Home / Authors / Sharmila Patwardhan | शर्मिला पटवर्धन
Sharmila Patwardhan | शर्मिला पटवर्धन

शर्मिला पटवर्धन

*** शिक्षण :
* एम.ए., मराठी साहित्यविशारद
* डिप्लोमा इन पब्लिक रिलेशन्स
* डिप्लोमा इन काउन्सेलिंग स्किल्स
* स्पेशल डिप्लोमा इन फॅमिली काउन्सेलिंग

*** अनेक नियतकालिकांमधून सदरलेखन व स्फुटलेखन
* हिंदुस्थान लिव्हर, ब्रिटानिया, टायटन, तनिष्क, टाटा टी, टीव्हीएस, अशा अनेक नामवंत कंपन्यांसाठी जाहिरातींचं शब्दांकन.

* टीव्ही आणि रेडिओ या माध्यमांसाठी स्पॉट व जिंगल यांचे लेखन.
* आकाशवाणीवर श्रुतिकालेखन
* विविध संगीत कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि विविध कलाकार व साहित्यिकांच्या मुलाखती.

*** कार्यक्रम :
* जीवनस्पर्शी पुल
* शांता शेळके यांचे काव्यजीवन
* भा. रा. तांबे यांचे काव्यजीवन

* हापूस आंब्याचा स्वतंत्र उद्योग चालवणार्‍या भारतातील एकमेव उद्योजिका. त्यासाठी अनेक पुरस्कार

Sharmila Patwardhan | शर्मिला पटवर्धन ह्यांची पुस्तके