Home / Authors / Shailesh Patole | शैलेश पाटोळे
Shailesh Patole | शैलेश पाटोळे

जन्म : २७ मे १९७६
* शिक्षण : एम.ए.बी.एड., सेट यू.जी.सी.
CPHR, CPCT,, पीएच.डी. करीत आहे.

* नैमित्तिक निवेदक म्हणून WAANI कोर्स पूर्ण. आकाशवाणी केंद्र, नाशिक व प्रसारभारती, नवी दिल्ली.

* नोकरी : उपशिक्षक, पेठे विद्यालय, नाशिक. १ ऑगस्ट १९९५पासून.

* इतर
१) सहकार्यवाह अर्थ, नाशिक एज्युकेशन सोसायटी, नाशिक.
२) नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे हायस्कूल या यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र संयोजक म्हणून कार्यरत.
shaileshblogspot76 च्या माध्यमातून विविध विषयांवर स्फुट लेखन.

Shailesh Patole | शैलेश पाटोळे ह्यांची पुस्तके