Home / Authors / Sanjay Bapat | संजय बापट
Sanjay Bapat | संजय बापट
Sanjay Bapat | संजय बापट

जन्म : १४ फेब्रुवारी १९५५

* शिक्षण : सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई येथून पदवी प्राप्त. इंजिनीअरिंग कॉलेज, पुणे येथे टाऊन अँड कंट्री प्लॅनिंग विषयात पदव्युत्तर शिक्षण.
* १९८२ पासून पुणे येथे आर्किटेक्ट म्हणून स्वतंत्र व्यवसाय, आता निवृत्त.
* वाचन, लेखन, भटकंती, साहित्य आणि संगीत या विषयांत खास रुची.
* खाजगी वितरणासाठी एक काव्यसंग्रह प्रकाशित.
* ड्रॉईंग, पेंटिंग आणि फोटोग्राफी हे आवडते छंद आणि त्यात थोडेफार प्रावीण्य.
* निसर्ग, जंगले, तेथील रहिवासी आणि वन्यप्राणी हेही आवडीचे विषय.
* गोष्टी वाचणे आणि गोष्टी सांगणे यात खूप रस.

Sanjay Bapat | संजय बापट ह्यांची पुस्तके