Home / Authors / Sadanand Kadam
Sadanand Kadam
Sadanand Kadam

* प्राथमिक शिक्षक म्हणून तीन दशकं काम केलेल्या सदानंद कदम यांना शिक्षणतज्ञ डॉ. जे. पी. नाईक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं असून त्यांनी राज्याच्या अभ्यासक्रम निर्मिती समितीतही काम केलं आहे.

* त्यांची आठ पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यात कर्नल लक्ष्मी सेहगल यांच्या आत्मवृत्ताच्या व दैनिंदिनीच्या मराठी अनुवादाचा समावेश आहे.

* आजचा दिनविशेष आणि कहाणी शब्दांची हे त्यांचे ग्रंथ विशेष मान्यता पावले असून कहाणी शब्दांची आकाशवाणीवरून सर्वदूर गेली आहे.

Sadanand Kadam ह्यांची पुस्तके